Friday, October 11

Marathi

Ghazal Maestro Pankaj Udhas Sings His First Ever Marathi Song With Apeksha Music
Breaking News, Marathi

Ghazal Maestro Pankaj Udhas Sings His First Ever Marathi Song With Apeksha Music

गझल सम्राट पंकज उधास यांचे अपेक्षा म्युझिक साठी पहिलेवहिले पाऊसगाणे वर्षा ऋतूला सुरुवात झाली आणि हा पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'अपेक्षा म्युझिक' तर्फे सुद्धा नवीन पाऊसगाणेआले आहे. गझल सम्राट पंकज उधास आणि मधुर आवाजाची गायिका कविता पौडवाल या दोघांच्या स्वरात 'रंगधनूचा झूला' हे पाऊसगाणे वर्षाऋतुतील  प्रेम अधिक गहिरे करणार आहे . हा पाऊस खास आहे कारण जेव्हा पावसाची रिमझिम बरसात होते ,तेव्हा ऊर्जादायक इंद्रधनुष्य तुमच्याशी संवाद साधतेआणि प्रेमाच्या लहरी पसरवते. पावसामध्ये सर्वात चांगली गोष्ट कोणती तर चांगले संगीत ऐकणे . पावसाच्या गीतांमध्ये नेहमीच प्रेमगीतांना महत्वाचे स्थान असते. 'रंगधनूचा झूला' हे पावसातील प्रेमगीत नक्कीच प्रेमाचासंदेश देणारे ठरेल. या संदर्भात 'अपेक्षा फिल्म्स अँड म्युझिक' चे अजय जसवाल म्हणतात, "संगीताशिवाय वर्षाऋतू अपूर्ण आहे. वर्षाऋतूच्यानिमित्ताने 'रंगधन...